न्युज18 मराठीच्या खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरें बंधूंवर टीका केली आहे. तेव्हा ते म्हणाले, "मुंबईच्या हृदयाची दारं माझ्यासाठी उघडलेली आहेत, त्यामुळे दुसरं कुठले दार उघडायची लालसा नाही.मी तर त्यांना फोन केला, पण मातोश्रीची दारं त्यांनी बंद केली.दार उघडायची लालसा मला नाही."
Last Updated: Jan 11, 2026, 15:49 IST


