advertisement

Special Report: गोदावरीच्या गाळात सोन्याचा शोध, मृतदेहाची राख पोटासाठी शोध

Author :
Last Updated: Feb 24, 2026, 19:35 IST

गोदावरी नदीचं पाणी कमी झालंय आणि या उघड्या पडलेल्या पात्रात आता 'सोनं' शोधण्यासाठी शेकडो लोक गाळात उतरले आहेत. मृत व्यक्तींच्या अस्थि विसर्जनासोबत वाहून गेलेले सोन्या-चांदीचे मणी शोधण्यासाठी महिला आणि तरुण आपला जीव धोक्यात घालत आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: गोदावरीच्या गाळात सोन्याचा शोध, मृतदेहाची राख पोटासाठी शोध
advertisement
advertisement
advertisement