उबाठाचे आमदार नितिन देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटावर आरोप केला आहे. ते म्हणाले, "काही ठिकाणी मशाल चिन्ह आमचं असं शिंदे गटांने सांगितलं आहे. एका आज्जी म्हणाली त्यांना की, शिवसेनेची निशाणी तु धनुष्यबाण सांगतो. त्या धनुष्यबाणाचं आयुष्य हे कोंबडी एवढं आहे. फडणवीसांना वाटलं की चिकण बिर्याणी खायची आहे तर कोंबडीचे आयुष्य संपून जाईल."
Last Updated: Jan 13, 2026, 15:55 IST


