मुंबई पालिकेच्या विशेष सभा सुरु झाली. पण महापौर आले नसल्याने विरोधकांनी आक्रमक झाले. महापौरच वेळेत येत नसले तर पालिकेला शिस्त कशी लागणार असं कार्यकर्त्ये म्हणाले. अमेय घोलेंच्या निवडीवेळी विरोधकांनी गोंधळ केला. तेव्हा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी 50 खोकेच्या घोषणा केल्या.



