पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांना अमोल बालवडकरांनी टोलेबाजी लगावली आहे. तेव्हा ते म्हणाले, "भाजपच्या डुप्लिकेट पैलवानांनी दंड थोपटू नये. मतदारांनी तुमच्याकडे पाहून नाही तर मोदींच्या कामाकडे पाहून मतं दिली आहेत. आमच्या अजित दादांच्या नादी लागू नका. या नेत्यांना अहंकार झाला आहे."
Last Updated: Jan 17, 2026, 21:01 IST


