अनिल विष्णुपंत साबळे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील अंजना नदीला मोठ्या प्रमाणावर पुर आला. सकाळी मजुरी काम करणारा मुलगा सय्यद सोहील सय्यद गनी हा मिस्तरी मजूर काम करणारा मुलगा उपळी येथील अंजना नदीवरील पुलावरून मोटारसायकल जात असताना वाहून नंतर बाजूला लागला दैव बलवत्तर म्हणून मुलाचे प्राण वाचले.
Last Updated: September 24, 2025, 10:25 IST


