रोमची देवता जेनस् व गणेश समान आहे. विश्वकोशात सांगितले आहे की ज्यवेळी इटालियन किंवा रोमन पूजा करत होते या जेनस् देवतेचे विशेष नाव घेत होते. इंग्रजी महिन्यांतील पहिलाच महिना जानेवारी ह्या जेनस् देवतेच्या नावावरून आला आहे.
Last Updated: Sep 24, 2023, 16:33 IST


