गोंदियातील खडक डोंगरगाव शिवारात वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन देवून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले. ९ जानेवारीला या बिबट्याने एका चिमुकल्याला ठार केले होते. या चपळ बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला बेशुद्धी बंदूकीचा वापर करावा लागला.
Last Updated: Jan 18, 2026, 15:43 IST


