रुपाली चाकणकर यांच्या घरी बाप्पा विराजमान, पाहा VIDEO

Last Updated : महाराष्ट्र
पुणे, चंद्रकांत फुंदे : रुपाली चाकणकर यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अत्यंत भक्तीभाव आणि मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं. आज माझ्या “रखुमाई”निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन झाले भक्तिमय,मंगलमय वातावरणात सहकुटुंब सहपरिवार श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. गणपती बाप्पा मोरया..मंगलमुर्ती मोरया!! म्हणत त्यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
रुपाली चाकणकर यांच्या घरी बाप्पा विराजमान, पाहा VIDEO
advertisement
advertisement
advertisement