राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. अजितदादांच्या अस्थीचं आज बारामतीत विसर्जन करण्यात आलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते मुंबईत बैठका घेत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत निरा नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवार पाहणी करण्यासाठी आल्यामुळे स्थानिक लोक भारावून गेले.



