भिवंडीच्या जागेवरुन मविआत का वाढला तिढा? शरद पवारांचा पक्ष की काँग्रेस, तिकीट कुणाला?

Last Updated : महाराष्ट्र
भिवंडीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि कॉंग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. पण या दोघातला नेमका वाद काय आहे? भाजपच्या उमेदवाराविरोधात दोन्ही पक्षांपैकी कुणाचा उमेदवार उभा राहणार? पाहूयात...
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
भिवंडीच्या जागेवरुन मविआत का वाढला तिढा? शरद पवारांचा पक्ष की काँग्रेस, तिकीट कुणाला?
advertisement
advertisement
advertisement