मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा एक मोठा कट समोर आला आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालकांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या ULC घोटाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता.महाराष्ट्राच्या निवृत्त डीजीपी रश्मी शुक्ला यांनी राज्य गृह विभागाला सादर केलेल्या विशेष चौकशी अहवालात ही बाब उघड झाली आहे. मुंबईचे माजी डीजीपी संजय पांडे यांनी 2016 च्या ULC घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट रचला होता.
Last Updated: Jan 10, 2026, 16:09 IST


