मालेगावात भीषण अपघात, ट्रॅव्हल बस- पिकअपची समोरासमोर धडक, ४ जण जागीच ठार, २२ जण जखमी, VIDEO

Author :
Last Updated: Jan 19, 2026, 16:54 IST

मालेगाव-मनमाड रोडवर व्हराणे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रॅव्हल बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली आहे. त्यात ४ जण जागीच ठार झालेत आणि २२ जण जखमी झाले.जखमींना शासकीय रुग्नालयात दाखल केले आहे. या अपघातातील मृत्यृ झालेले व्यक्ती हे मालेगावचेच असल्याचे समजते आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
मालेगावात भीषण अपघात, ट्रॅव्हल बस- पिकअपची समोरासमोर धडक, ४ जण जागीच ठार, २२ जण जखमी, VIDEO