सध्या प्रचारांच्या सभा जोरदार सुरु आहेत. त्यात आता पिपंरी-चिंचवडमध्ये महेश लांडगेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तेव्हा ते म्हणाले," पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे आपली घरची प्रॉपर्टी.पिंपरी-चिंचवडकर मी सांगेन तेच करणार, पिंपरी-चिंचवडकर रोज माझ्या पाया पडतात. त्यांचा स्वाभिमान माझ्या पायाशी आहे. त्या आविर्भावात होते. त्या 2019 निवडणुकीत त्यांच्या पुत्राला अडीच लाख मतांनी पाडलं लोकांनी."
Last Updated: Jan 12, 2026, 15:54 IST


