भाजपचे मंत्री नारायण राणे यांनी उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तेव्हा ते म्हणाले, "देवाकडे हात जोडले नाही त्यांनी आतापर्यंत. तो जे बोलतोय ते वास्तव नाही. उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये आहेत. शिवसेना उबाठा नावाला आहे.एकत्र आले काय नाही काय. ठाकरेंनी घरी बसावं. "
Last Updated: Jan 18, 2026, 20:52 IST


