23वर्ष शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य! राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार;भारती भगत यांची प्रेरणादायी कहाणी

Last Updated : मुंबई
पुण्यातील लोयला हायस्कूलच्या कला शिक्षिका भारती भगत यांना यावर्षी राज्य शासनाचा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला असून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कला शिक्षिका म्हणून भारती भगत यांनी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
23वर्ष शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य! राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार;भारती भगत यांची प्रेरणादायी कहाणी
advertisement
advertisement
advertisement