मुंबईत कोकण स्पेशल मटकी मिसळ; फक्त 50 रुपयांत चवदार अनुभव

Last Updated : मुंबई
मुंबई: मुंबईतल्या फास्टफूड संस्कृतीत मिसळ म्हटली की नागपुरी, कोल्हापुरी किंवा झणझणीत पुणेरी मिसळीचा उल्लेख सर्वात आधी होतो. या पारंपरिक चवींपलीकडे जाऊन आता मुंबईकरांच्या जिभेवर एक नवा, हटके स्वाद चढत आहे. कोकण स्पेशल मटकीची मिसळ आता मुंबईत मिळत आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
मुंबईत कोकण स्पेशल मटकी मिसळ; फक्त 50 रुपयांत चवदार अनुभव
advertisement
advertisement
advertisement