भांडवल कमी अन् भरघोस उत्पन्नाची हमी, घरबसल्या सुरू करा व्यवसाय, गृहिणींसाठी बेस्ट पर्याय

Last Updated : मुंबई
मुंबई: घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे? पण नेमकी सुरुवात कुठून करायची आहे? योग्य मार्गदर्शन पाहिजे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. घरच्या घरी बसून तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. मुंबईच्या भायखळामध्ये पश्चिमेस रेल्वे स्थानकाच्या बाजूला आपल्याला बॅगांची वेगवेगळी दुकान दिसतात. या ठिकाणी तुम्ही होलसेल दरामध्ये बॅग, टिफिन बॅग किंवा पर्स विकत घेऊ शकता. तसेच घरबसल्या किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. आज आम्ही तुम्हाला भायखळ्याच्या दीपक दुकानातील बॅगांचे वेगवेगळे प्रकार दाखवणार आहोत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
भांडवल कमी अन् भरघोस उत्पन्नाची हमी, घरबसल्या सुरू करा व्यवसाय, गृहिणींसाठी बेस्ट पर्याय
advertisement
advertisement
advertisement