सावधान! झोपण्यापूर्वी रिल्स पाहण्याची सवय महागात पडेल; ६० टक्के लोकांना होतोय \'हा\' गंभीर आजार

मुंबई: सध्याच्या काळात अनेकांसाठी मोबाईल आणि सोशल मीडिया हे जणू व्यसनच झाले आहे. अनेकजण मोबाईलवर रिल्स आणि शॉर्ट्स पाहण्यात तासनतास घालवत असतात. तर काहीजण अगदी झोपताना देखील रिल्स पाहत असतात. परंतु, त्यामुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच त्याचा मानसिक आरोग्याला देखील फटका बसू शकतो. याबाबतच मुंबईतील मनोचिकित्सक डॉ. गौरी राऊत यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Jan 19, 2026, 13:24 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
सावधान! झोपण्यापूर्वी रिल्स पाहण्याची सवय महागात पडेल; ६० टक्के लोकांना जडतोय 'हा' गंभीर आजार
advertisement
advertisement
advertisement