Video: डाळवड्यासाठी हॉटेल चालकाची काय अवस्था केली! गुंडागर्दीचा CCTV थरार

Last Updated : मुंबई
कल्याण येथे जामिनावर सुटून आलेला सराईत गुंड दिनेश लंकेने हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली आहे. डाळवडा दिला नाही म्हणून ही मारहाण केली असून हॉटेल मालकाला हत्यार दाखवत हातपाय पकडत माफी मागायला लावली. ही संपूर्ण घटना cctvमध्ये कैद झाली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Video: डाळवड्यासाठी हॉटेल चालकाची काय अवस्था केली! गुंडागर्दीचा CCTV थरार
advertisement
advertisement
advertisement