आणखी किती बळी घेणार? वसईकरांचा सरकारला संतप्त सवाल

Last Updated : मुंबई
वसई - विरारमध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खड्यांमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने या रस्त्यांसाठी ठोस निर्णय न घेतल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
आणखी किती बळी घेणार? वसईकरांचा सरकारला संतप्त सवाल
advertisement
advertisement
advertisement