advertisement

Ahmedabad Plane Crash Video: मोठी बातमी; अहमदाबादमध्ये 250 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं

Author :
Last Updated: Jun 12, 2025, 14:45 IST

Ahmedabad plane crash: अहमदाबाद विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी भागात हे विमान कोसळलं आहे. हे विमान एअर इंडियाचं असून यामध्ये 242 प्रवासी असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनं एकच खळबळ उडवली असून अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच विमान कोसळले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Ahmedabad Plane Crash Video: मोठी बातमी; अहमदाबादमध्ये 250 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं