महापालिका कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.सगळे पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. भाजपचे वन मंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या मुलाखतींध्ये म्हटलं आहे,"आता लढाई करुया त्यानंतर एकत्र येऊया. नवी मुंबईमध्ये आमची लढाई ही एकनाथ शिंदेंसोबत आहे."
Last Updated: Jan 09, 2026, 14:46 IST


