एमआयएमचे खासदार असवुद्दीन ओवैसींनी अजित पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ते भाषणात म्हणाले, "अजित पवार काकाचे नाही झाले ते नांदेडचे काय होणार ? ते कुणाचेच नाहीत." अशा खरमरीत शब्दात त्यांनी घणाघात केला आहे.