मूड महापालिकांचं या शो मधून नवी मुंबईच्या जनतेचा कौल नेमका कोणाला? याचा आढावा घेतला आहे. यामध्ये वेगवेदगळ्या पक्षांवर टीका केली आहे. त्यात नवी मुंबईचा रोड मॅप काय आहे? यावर भाष्य केलं आहे. विकासाच्या मुद्द्यांवर राजकीय वाद दिसले आहेत.
Last Updated: Jan 09, 2026, 18:15 IST


