जरांगेंसह धस आणि दमानिया यांच्याविरोधात मुंडे समर्थक आक्रमक, केली मोठी मागणी

Last Updated : Politics
मुंडे समर्थकांनी आक्रमक होत परळीतील पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. जरांगे पाटील, धस आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे समर्थकांनी केली. दरम्यान बीडमधील आंदोलकांशी गुणरत्न सदावर्ते यांनी फोनवरून संवाद साधला. तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अपशब्द वापरले आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आला. यावरून बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यात जरांगे पाटलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
जरांगेंसह धस आणि दमानिया यांच्याविरोधात मुंडे समर्थक आक्रमक, केली मोठी मागणी
advertisement
advertisement
advertisement