प्राजक्ता माळीसाठी गौतमी पाटील पुढे, म्हणाली तिने जी भूमिका मांडली ती...

प्राजक्ता माळीवर करण्यात आलेल्या आरोपानंतर गौतमी पाटील तीच्या साठी पुढे आलीय. प्राजक्ता माळीने जी भूमिका मांडली ती अगदी बरोबर आहे. आम्ही सर्व कलाकार प्राजक्तासोबत आहोत असं गौतमीनं सांगीतलंय. त्याचबरोबर कलाकाराला कलाकार राहू द्या, एखाद्या कलाकाराचे नाव कोणासोबतही विनाकारण जोडू नका अशी विनंती देखील गौतमीनं केलीय.

Last Updated: Dec 29, 2024, 16:36 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
प्राजक्ता माळीसाठी गौतमी पाटील पुढे, म्हणाली तिने जी भूमिका मांडली ती…
advertisement
advertisement
advertisement