विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. एका हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कारवाईशिवाय विनोद तावडेंना हॉटेलबाहेर जाऊ देणार नाही म्हणत बविआ कार्यकर्ते आक्रमक झालेत. हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आता यावर हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली असून विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप त्यांनी केला.
Last Updated: November 19, 2024, 15:03 IST