विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. एका हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तावडेंकडे डायरी सापडली त्यात काही नाव आणि नंबर्स सापडलेयत. ते कोणाचे कशासाठी हे पाहून महत्वाचं ठरेल. या सर्व घटनेवर चर्चा करण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आणि शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली, दरम्यान विनोद तावडे राहिले बाजूलाच दरेकर आणि अंधारेंमध्ये जुंपली.
Last Updated: Nov 19, 2024, 15:13 IST


