दिल्लीत विनोद तावडे आणि अमित शाह यांची भेट झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात तावडे आणि अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल, याचा अमित शाहांनी अंदाज घेतल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.
Last Updated: November 28, 2024, 12:24 IST