कराडची नवी रणनीती? पुण्यातचं शरण येण्यामागचं नेमकं कारण काय?

बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. पण कराड पुण्यातचं शरण का आला यावरून आता चर्चा रंगलीय. त्यामागे कराडची काही रणनीती होती का? खरं तर कराड पुण्यात सीआयडीला शरण येणार असल्याचं चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु होती. त्यामुळे तो पुणे परिसरातचं असल्याचं बोललं जात होतं. गेल्या काही दिवसांत बीडमध्ये कराड विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला आहे . त्याच्या अटकेसाठी बीडमध्ये सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. कराड बीडमध्ये पोलिसांना शरण गेला असता तर त्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळेचं त्यांनं पुण्यात शरण येण्यामागे पत्करला असावा असा तर्क आहे.

Last Updated: Jan 01, 2025, 13:38 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
कराडची नवी रणनीती? पुण्यातचं शरण येण्यामागचं नेमकं कारण काय?
advertisement
advertisement
advertisement