advertisement

Ajit Pawar: जिथे शेकडो कार्यकर्त्यांचा राबता, तो जिजाई बंगला गहिवरला, प्रचंड भावुक वातावरण

Last Updated: Jan 28, 2026, 15:38 IST

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरची पकड आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले. आज 28 जानेवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजितदादांच्या अकाली जाण्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. तर नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेल्या त्यांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी स्मशान शांतता आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Ajit Pawar: जिथे शेकडो कार्यकर्त्यांचा राबता, तो जिजाई बंगला गहिवरला, प्रचंड भावुक वातावरण