शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकारामुळे परिसरात बिबट्याची दहशत आणखी वाढली आहे. शेतशिवारात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. बिबट्याच्या हल्ल्याची तीव्रता आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट, याबद्दल सविस्तर वाचा.
Last Updated: December 11, 2025, 17:26 IST


