देवासाठी न्यायालयीन लढा सासूला सुनेविरुद्ध विजय

Last Updated : पुणे
पुणे : कौटुंबिक वादांच्या अनेक उदाहरणांमध्ये न्यायालयीन लढती होताना आपण ऐकतो. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हडपसर परिसरातील एका सासूने आपल्या सुनेविरुद्ध केवळ घरगुती तंट्यांवरच नव्हे तर कुटुंबाच्या परंपरेशी जोडलेल्या देव्हाऱ्यातील देवाचे टाक आणि मूर्ती मिळाव्यात यासाठी न्यायालयाची धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणात सासूची बाजू ग्राह्य धरत तिला न्याय दिला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
देवासाठी न्यायालयीन लढा सासूला सुनेविरुद्ध विजय
advertisement
advertisement
advertisement