पुणे : आपली गाडी हा आपल्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकांचं चार चाकी गाडी असणं हे देखील स्वप्न असतं. परंतु जेव्हा गाडी आपण खरेदी करतो तेव्हा तिची योग्य रित्या देखभाल करणं देखील महत्वाचं असतं. यामुळे अनेक जण गाडीला सिरॅमिक कोटिंग करतात. हे सिरॅमिक कोटिंग गाडीला करण्याचे नेमके फायदे काय आहेत याबद्दलच
Last Updated: November 27, 2025, 20:17 IST