असा जोडधंदा म्हणून आपल्याकडे कुक्कुटपालन केले जात असे. मात्र अलिकडे मुख्य व्यवसाय म्हणून "पोल्ट्री फार्मिंग"कडे पाहिले जाते. इतर व्यवसायांच्या तुलनेत कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून अनेकजण पोल्ट्री फार्मिंगकडे वळतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भर टाकणारा हा व्यवसाय आधुनिक पद्धतीच्या वापराने अधिक फायदेशीर ठरतो आहे.
Last Updated: November 19, 2025, 15:43 IST