सचिन जाधव, कराड : कराड मधील टोल नाक्यावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कर्यकर्त्यांनाही वाहनं जबरदस्ती टोल फ्री सोडायला सुरुवात केली आहे.