मनगोळी गावात सीना नदीला महापूर; परशे परिवाराने ट्रॅक मध्ये थाटला संसार

Last Updated : सोलापूर
सोलापूर - सिना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी हे गाव सीना नदी पात्रापासून 200 ते 300 मीटर अंतरावर असून नदीला आलेल्या महापुरामुळे या गावाला जबरदस्त फटका बसला आहे. डोक्यावरच छत हरपल्यानं मनगोळी गावात राहणाऱ्या परशे कुटुंबाने एका ट्रॅकमध्ये आपलं संसार थाटला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
मनगोळी गावात सीना नदीला महापूर; परशे परिवाराने ट्रॅक मध्ये थाटला संसार
advertisement
advertisement
advertisement