Thane Fire : ठाण्यातील आयटी पार्कमध्ये भीषण आग, काहीजण अडकल्याची भीती, पाहा PHOTO

Last Updated:
Thane Fire : ठाण्यातील आयटी पार्कमधील एका कार्यालयाला आग लागल्याची घटना दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
1/7
ठाण्यातील आयटी पार्कमधील एका कार्यालयाला आग लागल्याची घटना समोर आली.

advertisement
2/7

3/7
⁠वागळे इस्टेट येथील सेंट्रल बिझनेस पार्क येथील एका कार्यालयाला आग लागली.

4/7
या आयटी पार्कमधील ⁠ॲाफिस नंबर 201-202 मध्ये आग लागली आहे.

5/7
⁠या बिझनेस पार्क मध्ये शेकडो लोकं काम करतात. प्राथमिक माहितीनुसार काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

6/7
आगीच्या घटनेची माहिती मिळताच ⁠अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

7/7
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement