advertisement

Video: ऊसात कोबी लावला आणि ४० दिवसात शेतकऱ्याचे दिवस बदलले

Last Updated: Mar 03, 2026, 13:52 IST

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील ज्ञानेश्वर हिप्परकर या प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीमध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ १० गुंठे जमिनीतून त्यांनी लाखांची कमाई करून दाखवली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Video: ऊसात कोबी लावला आणि ४० दिवसात शेतकऱ्याचे दिवस बदलले
advertisement
advertisement
advertisement