इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सरफराज खान खेळणार? की पाटीदारला संधी

Videos

विशाखापट्टणममध्ये भारत आणि इंग्लंड संघात दुसरी कसोटी होणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघात सरफराज खान आणि रजत पाटीदार या दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण अंतिम अकरात सरफराजला संधी मिळणार की पाटीदारला? याचीच उत्सुकता आहे.

Last Updated: February 01, 2024, 20:09 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सरफराज खान खेळणार? की पाटीदारला संधी?
advertisement
advertisement
advertisement