संभाजीनगरमध्ये ढगफूटी सदृश्य पाऊस पडला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत तसेच जनावरे ही पाण्यात अडकली आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी बळीराजा आपला जीव धोक्यात घालत आहे