यवतमाळ मध्ये झालेल्या पावसात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं असून सोयाबीन,कापूस यांसारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत.कर्ज काढून उसने पैसे घेऊन शेती करून सुद्धा अशी परिस्थिति झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.