फीट येताच कोसळला नाल्यात, रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू; VIDEO

Author :
Last Updated : Viral
दिल्लीत सकाळी आठच्या सुमारास पश्चिम विहार पूर्व पोलीस स्टेशनला नाल्यात एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तपासात समोर आले की, पीरागढी कॅम्प येथे राहणारा मयत सोनू (३५ वर्षे) याला फीट यायची. तो आपली रिक्षा घेण्यासाठी पश्चिम विहार येथील जनता फ्लॅटच्या ए-६ ब्लॉकच्या मुख्य गेटवर आला होता. तो नाल्याजवळ उभा असताना त्याला फीट आली आणि तो नाल्यात पडला. यातच त्याचा मृत्यू झाला.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
फीट येताच कोसळला नाल्यात, रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू; VIDEO
advertisement
advertisement
advertisement