वर्धा: रांगोळी म्हंटलं की मोठ्ठी संस्कार भारती, वेगवेगळ्या डिझाईन्स किंवा ठिपक्यांची रांगोळी डोळ्यासमोर येते. मात्र या रांगोळ्या साकारण्यासाठी भरपूर वेळ लागतो. सणासुदीला महिलांना या रांगोळी काढणे शक्यच होत नाही. त्यामुळे वर्ध्याच्या आर्वीतील एम.टेक.चं शिक्षण झालेल्या सोनाली अग्रवाल यांनी भन्नाट आयडिया शोधून काढलीये. विशेष म्हणजे या सण आर्ट रांगोळी व्यवसायातून त्यांना चांगली मिळकतही होतेय. आज शेकडो गृहिणी आणि मुलींनी स्वतःचा रांगोळी व्यवसाय सुरू केला असून त्यांना रोजगार मिळाला आहे
Last Updated: November 19, 2025, 13:23 IST