advertisement

याची त्याला आणि त्याची याला, 2 मित्रांच्या बायकाच बदलल्या, पण कशा? कांड असा पोलीसही हैराण

Last Updated:

Friends Wives swapping : दोघंही एकत्र राहत होते आणि या काळात त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. पण ही मैत्री कधी बायकांच्या अदलाबदलीत बदलेल याची कल्पना कोणी केली नव्हती.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
लखनऊ : दोन मित्र, एकमेकांचे जिगरी यार... एकाच गावचे, एकाच ठिकाणी कामाला आणि एकत्रच राहतात... त्यांच्या मैत्रीत एक विचित्र ट्विस्ट येतो. दोघांच्याही बायका बदलतात... एखाद्या फिल्मची स्टोरी वाटावी अशी ही घटना, प्रत्यक्षात घडली आहे. दोन मित्रांच्या बायकाच बदलल्या आहेत. असा कांड झाला की पाहून पोलीसही हैराण जाले आहेत.
उत्तर प्रदेशतील ही घटना आहे. इथल्या लक्ष्मणपूर गावातील रहिवासी अनुप यादव आणि पप्पू कोरी हे अहमदाबादमध्ये काम करायचे. दोघंही एकत्र राहत होते आणि या काळात त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. पण ही मैत्री कधी बायकांच्या अदलाबदलीत बदलेल याची कल्पना कोणी केली नव्हती. अनुपच्या पत्नीने आरोप केला आहे की तिच्या पतीने तिला जबरदस्तीने त्याचा मित्र पप्पूसोबत राहण्यास सांगितले. दुसरीकडे, पप्पूने आरोप केला आहे की अनुप त्याच्या पत्नीला सोबत घेऊन गेला.
advertisement
अनुपच्या पत्नीने आरोप केला आहे की तिच्या पतीने तिला जबरदस्तीने त्याचा मित्र पप्पूसोबत राहण्यास सांगितलं. अनुपच्या पत्नीचं म्हणणं आहे की लग्नाच्या दोन वर्षांनंतर तिचा पती तिला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून गेला आणि परत आल्यावर पप्पूसोबत राहण्यासाठी दबाव आणला. दुसरीकडे पप्पूने आरोप केला आहे की अनुप त्याच्या पत्नीला सोबत घेऊन गेला. अनुप त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या पत्नीशी जवळीक वाढवत होता आणि तिला त्याच्यासोबत राहण्यास भाग पाडत होता. या प्रकरणातील सर्वात आश्चर्यकारक पैलू तेव्हा उघडकीस आला जेव्हा पप्पूच्या पत्नीने तडजोडीसाठी 5 लाख रुपये आणि एक नवीन बाईक मागितली.
advertisement
जिथं एकेकाळी नातं विश्वास आणि प्रेमावर आधारित होतं, ते आता व्यवहार आणि दबावात बदलताना दिसतं.
पाश्चात्य देशांमध्ये याला वाइफ स्वॅपिंग म्हणतात. तिथं काही जोडपी परस्पर संमतीने जोडीदारांची अदलाबदल करतात. ही प्रथा अजूनही वादविवाद आणि टीकेचा विषय आहे. भारतीय समाजात जिथे लग्नाला सात जीवांचे बंधन मानले जाते, तिथे अशी प्रथा सामाजिक नियमांचे उल्लंघन करण्यासारखी आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
याची त्याला आणि त्याची याला, 2 मित्रांच्या बायकाच बदलल्या, पण कशा? कांड असा पोलीसही हैराण
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement