Viral Video : रबर बँड कसा बनवला जातो माहितीय का? हा VIDEO पाहून व्हाल चकित
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण भरपूर गोष्टींचा वापर करतो. मात्र यापैकी काही गोष्टी कशा बनवतात, त्याची प्रोसेस काय? याविषयी फार कमी लोकांना माहित असतं. आपल्या वापरातली, नेहमी कामी येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रबर बॅंड.
नवी दिल्ली, 19 डिसेंबर : आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण भरपूर गोष्टींचा वापर करतो. मात्र यापैकी काही गोष्टी कशा बनवतात, त्याची प्रोसेस काय? याविषयी फार कमी लोकांना माहित असतं. आपल्या वापरातली, नेहमी कामी येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रबर बॅंड. हे रबर बॅंड कसं बनवतं याविषयी फार कमी लोकांना माहित असेल. सध्या एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये रबर बॅंड कसे बनवले जातात याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.
रबर बॅंड तुम्हीही वापरत असाल मात्र ते कसं बनवलं जातं, त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे याविषयी फार कमी लोकांना माहित असतं. सध्या व्हायरल होत असलेला रबर बॅंड मेकिंगकचा व्हिडीओ फारच चर्चेत आला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, झाडापासून दूध काढलं जातं. त्यामध्ये रंग मिसळले जातात. यानंतर रबर बनवण्यासाठी काही काड्यांचा साचा या द्रवात बुडवून त्यावर दोन-तीन कोट लावले जातात. पाण्यात थंड केल्यानंतर ते बाहेर काढले जाते आणि मशीनद्वारे कापले जाते. रिजल्ट पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
advertisement
advertisement
foodexplorerlalit नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्स पहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात, ज्यामध्ये अशा रोजच्या वापरातल्या गोष्टींविषयी माहिती दिली जाते किंवा त्यांची प्रोसेस दाखवली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2023 1:46 PM IST









