किती सुंदर तुझी डिंपल... पण पुढची लाईन चुकताय, Shaky Shaky गाण्यात संजू राठोड नेमकं म्हणतो काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ek number Tujhi Kambar Song : एक नंबर तुझी कंबर ही चाल shaky shaky या ओळीनंतर येणारी गाण्याची ओळ. जो ऐकताना, म्हणताना अनेकांचा गोंधळ होतो आहे. जो तो गाणं म्हणताना यात ओळीत आपला शब्द जोडतो आहे.
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर सगळ्यात व्हायरल होणारं गाणं म्हणजे एक नंबर तुझी कंबर ही चाल shaky shaky. या गाण्यावर कितीतरी व्हिडीओ, रिल्स झाले आहेत. तुम्हीसुद्धा यावर रिल बनवली असेल. हे गाणंही तुमच्या तोंडात असेल. पण या गाणं म्हणताना अनेक जण चूक करत आहेत.
एक नंबर तुझी कंबर ही चाल shaky shaky या ओळीनंतर येणारी गाण्याची ओळ. जो ऐकताना, म्हणताना अनेकांचा गोंधळ होतो आहे. जो तो गाणं म्हणताना यात ओळीत आपला शब्द जोडतो आहे. कुणी म्हणजे शेक इट, कुणी म्हणत घे की. कदाचित तुम्हीसुद्धा असेच काहीतरी तुमचे शब्द जोडत असाल, मग नेमकं इथं संजू राठोड म्हणतो काय?
advertisement
आधी आपण हे गाणं नीट ऐकूया.
आता या गाण्याचे बोल नेमके काय आहेत पाहुयात
advertisement
ती बोली बाळा तु कुठे चाला
जा तु तर already उशीरा आला
you don’t even love me…
कसली रे कमी…
सांगू का मम्मीला तू बनतो शाणा…
माझी सासू तुझी mother
aye माझी होणारी हमसफर
I Like Your Beauty,
I Like Your Fashion,
तुझ्यावर थांबुन आहे माझी नजर
एक नंबर तुझी कंबर
advertisement
ही चाल shaky shaky
हाय किती सुंदर तुझ डिंपल
जे पाहिजे take it take it ||
Okay, 1-2-3 Start ,
ती already star
Killing With Her Eyes,
ती OG Gangster,
I Love Your Passion,
You’re A Viral Sensation
Representing The Nation,
But नखरे हजार
किती साधी simple पण दिसतेस Stylish,
advertisement
तुझ्या समोर फिकी बिली Eilish
do the Diamond, Diamond
तुझ्या साठी काय पण
तुझे नखरे High पण i like it i like it
तुझ Nose pin Earrings Eyelashes Bling Bling
Highlighter, Blush, And Lipstick — Pink Pink,
aye माझी girl जाने जिगर छम्मक छल्लो
मी तुझा king king
जादु मंतर हा मंतर तुझा Swag OG OG
advertisement
हाय तुझी कंबर एक नंबर तुला शंभर पैकी पैकी
एक नंबर तुझी कंबर
ही चाल shaky shaky
हाय किती सुंदर तुझ डिंपल
जे पाहिजे take it take it ||
एक झप्पी पाहिजे म्हणे ना ना
प पप्पी पाहिजे म्हणे ना ना
ऐ तू भारी दिसतेस म्हणे या या
किती नखरे करते ना
advertisement
सगळ्यांची हटके ती
लय भारी नटलेली
लाखच सोन आणि चांदीने थटलेली
एक नंबर तुझी कंबर
हाय चल baby baby
ही चाल shaky shaky
हाय किती सुंदर तुझ डिंपल
माझी छान baby baby
एक नंबर तुझी कंबर
ही चाल shaky shaky
हाय किती सुंदर तुझ डिंपल
जे पाहिजे take it take it ||
आता संपूर्ण लीरिक्स पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेलच 'हाय किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे take it take it' असे हे बोल आहेत.
कोण आहे संजू राठोड?
संजू राठोड हा मूळचा जळगावचा. त्याने इंजिनीअरिंग केलं आहे. शिक्षण घेत असतानाच तो गाणं लिहायचा आणि गायचा. गाण्याचा वारसा त्याला त्याच्या घरातूनच मिळाला, त्याचे आजोबा आणि त्याचे वडील गाणं गायचे. संजूचं ब्रेकअप झालं तेव्हा त्याला गाणं सूचलं. यानंतर त्याने रॅप शो केले. पण ते त्याच्या वडिलांना आवडले नाहीत. आईच्या सल्ल्यानुसार त्याने देवावर गाणं लिहिलं. बाप्पावालं गाना हे गाणं, लोकांना खूप आवडलं. यानंतर त्याने लिहिलेल आणि गायलेली सगळी गाणी लोकांना आवडू लागली. काळी बिंदी, गुलाबी साडी, नऊवारी पाहिजे अशी त्याची बरीच गाणी गाजली.
Location :
Delhi
First Published :
July 11, 2025 4:45 PM IST
मराठी बातम्या/Viral/
किती सुंदर तुझी डिंपल... पण पुढची लाईन चुकताय, Shaky Shaky गाण्यात संजू राठोड नेमकं म्हणतो काय?