advertisement

Viral Video : मुलांच्या करामतीविषयी आईला नव्हतं माहित, घरात एण्ट्री घेताच जे दिसलं....

Last Updated:

लहान मुले खूप मस्तीखोर असतात. त्यामुळे त्यांच्यावर कायमच लक्ष ठेवून रहावं लागतं. थोडसंही त्यांच्यापासून दूर गेलं किंवा त्यांना एकटं सोडलं की ते काही ना काही करामत करतात. त्यामुळे म्हणतात की चोराच्या हाती द्यावं पण मुलाच्या हाती नाही.

मुलांच्या करामतीचा मजेशीर व्हिडीओ
मुलांच्या करामतीचा मजेशीर व्हिडीओ
नवी दिल्ली, 20 डिसेंबर : लहान मुले खूप मस्तीखोर असतात. त्यामुळे त्यांच्यावर कायमच लक्ष ठेवून रहावं लागतं. थोडसंही त्यांच्यापासून दूर गेलं किंवा त्यांना एकटं सोडलं की ते काही ना काही करामत करतात. त्यामुळे म्हणतात की चोराच्या हाती द्यावं पण मुलाच्या हाती नाही. सध्या लहान मुलांच्या करामतीचा एक व्हिडीओ समोर आलाय. मुलांनी घरात असं काही केलं की त्यांची आईदेखील पाहून थक्क झाली. त्यांचा हा कारनामा पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
आई मुलांपासून दूर जाताच त्यांनी किचनमध्ये जे थैमान घातलं आणि स्वतःचा जो अवतार बनवला ते पाहून तुम्हीही कोणीही डोक्यावर हात मारेल. सध्या या मुलांच्या खट्याळ पणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन मुले किचनमध्ये पीठ खेळत आहेत. आईला किचनमध्ये जाताच तिला मोठा धक्काच बसला. तिनं लगेच लहान मुलांच्या करामतीचा व्हिडीओ बनवला. लहान मुले पीठासोबत खेळत असून संपूर्ण किचनमध्ये त्यांनी पीठ सांडवलंय. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःलाही पूर्ण पीठात अंघोळ घातली. त्यांचा हा अवतार, कारनामा पाहून तुम्हासाही हसू आवरणार नाही.
advertisement
View this post on Instagram

A post shared by OKEWT (@okewt_)

advertisement
okewt_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंटही पहायला मिळत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांचे तर भरपूर मजेशीर, विचित्र, व्हिडीओ चर्चेत येत असतात. त्यांचा अजब कारनामा लोकांना त्यांच्या प्रेमात पाडतो. यापूर्वीही लहान मुलांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : मुलांच्या करामतीविषयी आईला नव्हतं माहित, घरात एण्ट्री घेताच जे दिसलं....
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement