ब्रेकअपची अशी स्टोरी तुम्ही ऐकलीच नसेल! बर्थडेच्या एक दिवस आधी BFला सोडलं आणि GFसोबत घडलं असं काही की...

Last Updated:

महिलेने सांगितल्यानुसार तिचा बॉयफ्रेंड क्लोज फ्रेंड्सना रोमँटिक मेसेज पाठवत असल्याचं समजलं. याबाबत तिने त्याला विचारलं तेव्हा त्याने ते मान्यच केलं नाही. पण आता हे नातं संपवलेलंच बरं असं तिने ठरवलं आणि तिने ब्रेकअप केलं.

ब्रेकअप डे (Breakup Day): व्हँलेटाइन्स वीकमध्ये जसा 14 फेब्रुवारीचा दिवस महत्त्वाचा आणि शेवटचा तसं या अँटी-व्हॅलेंटाइन्स वीकमध्ये 21 फेब्रुवारी महत्त्वाचा असतो. या दिवशी या आठवड्याचा शेवट केला जातो. तरुणाईकडून काही नाती या दिवशी संपुष्टात आणली जातात.

एडिनबर्ग : ब्रेकअपच्या बऱ्याच स्टोरी तुम्ही ऐकल्या असतील. पण सध्या एक अशी स्टोरी चर्चेत आहे, जी तुम्ही कधीच ऐकली नसेल. किंबहुना ब्रेकअप के बाद असं काही घडेल याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. एका तरुणीने सांगितलेली तिची ही ब्रेकअपची स्टोरी. तिने तिच्या बॉयफ्रेंडला सोडलं त्यानंतर जे घडलं ते तिच्यासाठी शॉकिंग आहे.
स्कॉटलंडमधील ही घटना आहे. एका तरुणीसोबत जे घडलं ती ब्रेकअपची सामान्य स्टोरी नाही तर नशीबाचा खेळ आहे, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. चिटर बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केल्यानंतर गर्लफ्रेंडचं नशीब फळफळलं आहे. तिला 10000 पौंड म्हणजे सुमारे 10 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. आता हे कसं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
ही ब्रेकअप स्टोरी गर्ल्स ओव्हरहर्ड नावाच्या एका लोकप्रिय पॉडकास्टमध्ये सांगण्यात आली. होस्ट एलिध वेल्सने एका अनामिक श्रोत्याने पाठवलेली ही कहाणी वाचली.
महिलेने सांगितल्यानुसार तिचा बॉयफ्रेंड क्लोज फ्रेंड्सना रोमँटिक मेसेज पाठवत असल्याचं समजलं. याबाबत तिने त्याला विचारलं तेव्हा त्याने ते मान्यच केलं नाही. पण आता हे नातं संपवलेलंच बरं असं तिने ठरवलं आणि तिने ब्रेकअप केलं.
advertisement
ब्रेकअपनंतर ती तिच्या वस्तू घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. योगायोगाने तो तिच्या वाढदिवसाच्या आधीचा दिवस होता. ती जेव्हा बॉयफ्रेंडच्या घरी गेली तेव्हा त्याने तिला तिच्या सामानाची मोठी बॅग दिलीच पण सोबत बर्थडे कार्ड आणि गिफ्टही दिलं. त्याला वाटलं यामुळे कदाचित तिचं मन बदलेल आणि ती ब्रेकअप करणार नाही. पण तसं झालं नाही.
advertisement
तरुणी गिफ्ट घेऊन घरी गेली आणि तिने ते उघडून पाहिलं. त्यात एक लॉटरी स्क्रॅच कार्ड होतं. तिनं ते स्क्रॅच केलं आणि तिला धक्काच बसला. ती तब्बल 10000 पौंड म्हणजे 11 लाख रुपये जिंकली होती.
त्यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडला मेसेज करून आभार मानले. नंतर त्याच्याशी ती कधीच बोलली नाही असं तिनं सांगितलं. हे पैसे तिने तिच्या नवीन घराच्या डाऊन पेमेंटसाठी वापरल्याचं ती म्हणाली.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
ब्रेकअपची अशी स्टोरी तुम्ही ऐकलीच नसेल! बर्थडेच्या एक दिवस आधी BFला सोडलं आणि GFसोबत घडलं असं काही की...
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement